महापौर, उपमहापौर व विरोधी पक्ष कार्यालय सज्जआयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची कॉन्सील हॉल, कार्यालयांची पाहणी
सोलापूर दि. 19 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली असून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर, उपमहापौर ...
