सोमपा निवडणुकीचा आढावा : शनिवारी राष्ट्रवादीचे दत्ता भरणे तर रविवारी अण्णा बनसोडे शहरात
सोलापूर दि. 26 : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जवळपास ४६५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात ...







