Solapur Municipal Corporation election : ‘एबी फॉर्म’ म्हणजे नक्की काय? ज्यासाठी उमेदवारांची लागते रांग!
सोलापूर दि. 31: सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. ...
