• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका कर्मचारी प्रभाग क्रमांक एक : सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

Lok Pravah by Lok Pravah
January 6, 2026
in जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
सोलापूर महानगरपालिका कर्मचारी प्रभाग क्रमांक एक : सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 6 : प्रभाग क्रमांक एक रोड क्रमांक आठ या कामगार स्टाफकडून सोलापूर महानगरपालिका कामगारांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची पत्नी माता सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सोलापूर येथे उत्साहात साजरीकरण्यातआली.

कार्यक्रमात बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे महणाले, सावित्रीमाई म्हणजे काळजातून बोलणारा आवाज अंधारात दिवा लावणारी नव्या जगाची शिल्पकार शिक्षणाची पायरी. सावित्रीमाई यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. अंधविश्वासाला थारा देऊ नका‌. सावित्रीमाई म्हणतात ‘गोट्याला सिंदूर पासून बसवी देवा दगडतो, धोंडे मुले देती नवस पावती लग्न का करती नारी नर’.

हा कार्यक्रम आण्णासाहेब वाघमारे,नागसेन माने, मधुकर सरवदे, सचिन ढेपे सचिन इंगळे आधीच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिका सफाई कामगार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी अभिनंदन गायकवाड,भारत ढाले, संकेत कांबळे, सरु शिंदे, सुमन लगडे, यल्लमा कावल, अशा लोखंडे, प्रिया साखरे, सोनाली नवगिरे, मेघराज गायकवाड, हरी गुड सेलू कृष्णा मुनगल, प्रदीप कांबळे, मदन गायकवाड, अतुल जाधव, बसवराज जमादार, एसआय अजय कोळेकर आदी उपस्थित होते.

Tags: employeeJayantilokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsavitribai phulesolapurward one

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025