• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : आचारसंहिता संदर्भात नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर

Lok Pravah by Lok Pravah
December 18, 2025
in जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : आचारसंहिता संदर्भात नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 18 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेबाबत नागरिकांच्या तक्रारी, सूचना व माहिती तात्काळ प्राप्त व्हावी यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रभागनिहाय संपर्क व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार, माहिती अथवा सूचना असल्यास 9607980100 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रभाग क्रमांक १४ ते २६ मधील नागरिकांसाठी 9607980200 हा स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.नागरिकांनी निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ संबंधित संपर्क क्रमांकावर माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

Tags: citizencode of conductdr babasheb ambedkardr sachin ombaseElectionlokpravahlokpravahmediaMunicipal corporationsolapursolapur municipal corporation

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025