• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदानपूर्व तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षक व आयुक्तांकडून पाहणी

Lok Pravah by Lok Pravah
January 14, 2026
in Top News, शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : मतदानपूर्व तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षक व आयुक्तांकडून पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 14 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्य निवडणूक निरीक्षक नयना गुंडे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मतदानपूर्व तयारीची पाहणी केली.

यावेळी एस. आर. फी कॅम्प, मेहता प्रशाला तसेच शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी भेट देण्यात आली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र (ईव्हीएम) वितरण केंद्रांची, स्ट्राँगरूमची तसेच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेची सविस्तर पाहणी करण्यात आली.

मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज शहरातील सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी मतदान यंत्रांसह आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच मूलभूत सुविधांची योग्य ती आखणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना मा. निरीक्षक व आयुक्त यांनी दिल्या.सोलापूर शहरातील मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: #drsachinombase#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#poll#pollingbooths#solapur#Solapur #solapurmuincipalcoorporation#solapurmuincipalcoorporationcommissionor#solapurmuincipalcorporationelection

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025