• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

Live : Solapur Municipal Corporation Election Results – सोलापुरात 87 जागा जिंकून भाजपची एकहाती सत्ता; प्रभाग चारमध्ये वंदना गायकवाडसह संपूर्ण पॅनल विजय

Lok Pravah by Lok Pravah
January 16, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, राज्य, शहर
0
Live : Solapur Municipal Corporation Election Results –  सोलापुरात 87 जागा जिंकून भाजपची एकहाती सत्ता; प्रभाग चारमध्ये वंदना गायकवाडसह संपूर्ण पॅनल विजय
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरातील पक्षीय बलाबल. एकूण जागा १०२ भाजप ८७, काँग्रेस ०२, शिवसेना ०४,राष्ट्रवादी ०१,एमआयएम ०8

आतापर्यंत 91 जागांचे निकाल हाती आले आहेत त्यामध्ये भाजप 78/ 4 शिंदे सेना एक काँग्रेस आठ एम एम

काँग्रेसचे चेतन नरोटे 238 मतांनी विजयी – उर्वरित 3 भाजप

दुसऱ्या फेरी अखेर प्रभाग 15 भाजप 3 + काँग्रेस 1भाजपचे विनोद भोसले,श्रीदेवी फुलारे, विजया खरात आघाडीवर तर काँग्रेसचे चेतन नरोटे 661 मतांनी आघाडीवर

अमोल शिंदे विजयी- सोलापूरचे लक्ष लागलेल्या प्रभाग सात मध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे.- शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे विजयी झाल्या आहेत.- तर भाजपच्या श्रद्धा किरण पवार देखील विजयी

प्रभाग 15, 3 भाजप + 1 काँग्रेस

चेतन नरोटे 3402 मतांनी पुढे

प्रभाग २५ मध्ये राष्ट्रवादीचे वैभव हत्तूरे विजयी

सोलापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ विजयी जल्लोष साजरा करताना पदाधिकारी व कार्यकर्ते

प्रभाग 25 पहिली फेरी जाहीर

प्रभाग १५ ची मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाही

प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार वाहिद विजापूरे आघाडीवर

प्रभाग 25 मधून पहिला फेरी अखेर वैभव हत्तुरे 900 मतांनी आघाडीवर

प्रभाग १८ श्रीकांचना यन्नमराजश्री दोडमनीप्रशांत पल्लीशिवानंद पाटील, विजयाच्या उंबरठ्यावर

प्रभाग 7 मध्ये 3 शिवसेना 1 भाजप भाजपच्या उत्तरा बर्डे 91 मतांनी पराभूत

प्रभाग 26 विजयी उमेदवार भाजप – जयकुमार माने, दीपक जमादार, संगीता जाधव

*सोलापुर महापालिका**

विजयी उमेदवार**

प्रभाग क्रमांक 1 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 2 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 3 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 4 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 5 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 6 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 8 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 10 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 11 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 12 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 14 – एमआयएम – 4*

*प्रभाग क्रमांक 16 – भाजप – 2, शिवसेना (शिंदे) – 1, काँग्रेस – 1*

*प्रभाग क्रमांक 19 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 20 – एमआयएम – 4*

*प्रभाग क्रमांक 22 – भाजप – 4*

*प्रभाग क्रमांक 23 – भाजप – 4**प्रभाग क्रमांक 24 – भाजप – 4**

*प्रभाग क्रमांक 26 – भाजप – 3*———————————————

*एकूण :**1) भाजप : 61*

*2) एमआयएम : 8*

*3) शिवसेना (शिंदे) – 1*

*4) काँग्रेस – 1*

*5) राष्ट्रवादी (अप) – 0*

*6) राष्ट्रवादी (शप) – 0*

*7) शिवसेना (ठाकरे) – 0*

भाजपा कार्यालयात जल्लोषची तयारी

3 शिवसेना एक भाजप आघाडीवर अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे आघाडीवर भाजपच्या श्रद्धा पवार पाचशे मतांनी आघाडीवर उत्तरा बर्डे, नाना काळे, आनंद कोलारकर पिछाडीवर

पहिल्या फेरीत अमोल शिंदे यांना 4334 मते

प्रचंड उत्साहामध्ये दिवंगत सुनील कामाठी यांच्या पत्नी भाजपातून विजयी झाल्याने जीप मधून विजय जल्लोष

प्रभाग 13 भाजप चे विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक चार विजयी उमेदवार

प्रभाग क्रमांक 20 मधून एम आय एम पक्षाचे चार ही उमेदवार विजयी

*प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी*

जयकुमार माने यांच्यासह तिन्ही भाजपचे उमेदवार प्रभाग 26 मधून निवडून आले आहेत

प्रभाग 17 चे विजयी उमेदवार

प्रभाग 17निर्मला जंगमभारतसिंग बडूरवालेजुगनभाई आंबेवालेरवी कैय्यावाले ४ ही भाजपाचे उमेदवार विजयी

माजी महापौर मनोहर सपाटे यांना 747 मत

सोलापूर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी – सोनाली गायकवाड, सुनील खटके, मृणाली गवळी, गणेश वानकर विजयी

प्रभाग क्रमांक 5, 8, 6 मध्ये भाजपचे पॅनल विजयी

प्रभाग चार : भाजपचे विनायक विटकर 500 मतांनी आघाडीवर

प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप चे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग 17 पहिल्या फेरीत एमआयएम चे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग सहा मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग ९ चा अंतिम निकाल

प्रभाग क्रमांक 20 मध्ये एम आय एम पक्षाचे दुसऱ्या फेरीत चारही उमेदवार आघाडीवर

लातूर म्युनिसिपल कारपोरेशन चुनाव 2026 लातूर महानगरपालिका में पूर्ण बहुमत70 सीटे कांग्रेस 47 सीट हासील की हैं।लातूर में कांग्रेस को पूर्ण बहुमत मिला है। लातूर में कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी का गठबंधन था। जिसमें वंचित बहुजन आघाडी के 4 और कांग्रेस के 43 कुल 47 सीटे जीते।लातूर में कांग्रेस को बड़ी जीत।भाजपा 22 सीट जीते है।NCP अजीत पवार गुट 1 सीट जीती है।लातूर चुनाव प्रक्रिया खत्म

प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहिल्या फेरी अखेर भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही उमेदवारांना 4हजार 500 मतांचं लिड

प्रभाग पाच मध्ये भाजपचे समाधान आवळे, अलका भवर, मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्राधाने हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपा आघाडीवर

पत्रकार सत्यजित वाघमोडे प्रभाग-23 मधून विजयी

*लातूर महानगरपालिका*एकूण जागा – 70विजयी उमेदवार 46भाजप – 13शिवसेना – 0राष्ट्रवादी AP – 0काँग्रेस वंचित – 3

प्रभाग 19 मधील भाजपाचे पॅनल मधील सर्व विजयी उमेदवार

कल्पना कारभारी यांना पहिल्या फेरीत 5384 मतं

नारायण बनसोडे यांना पहिली फेरीत 43 मते 78

दुसऱ्या फेरी अखेर प्रभाग पाच मध्ये भाजपचे समाधान आवळे, अलका भवर, मंदाकिनी तोडकरी, बिज्जू प्राधाने हे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.

प्रभाग 11 भाजप पॅनल आघाडी पहिल्या फेरी अखेर आघाडीवर

सोलापुरात भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल….५४ जागेवर आघाडी

सोलापूर महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मधुकर आठवले पराभूत

प्रभाग 11 पोस्टल मतदानात भाजप चे चारही उमेदवार आघाडीवर

सिंहगड कॉलेज येथील मतदान केंद्रावर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्य्क पोलीस आयुक्त सुरेंद्र मलाळे वैयक्तिक लक्ष ठेवून

सध्या भाजपचे सात पॅनल टू पॅनल उमेदवार विजयी झाले आहेत

शासकीय तंत्रनिकेतन येथे स्वतः पोलिस आयुक्त आले

प्रभाग १० भाजप उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 19. भाजपाचे चारही उमेदवार आघाडीवर…

प्रभाग आठ मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी

फेरी 1 आघाडीवर : अ – आनंद चंदनशिवेब – भाग्यश्री काळे क – मंदाकिनी तोडकरी ड – गणेश पुजारी

प्रभाग 10 : प्रथमेश कोठे 12,393 लीड, उज्वला दासरी-12,498 लीड, दीपिका यलदंडी-10,812 लीड, सतीश शीरसील्ला-4294 लीड

प्रभाग 22

प्रभाग क्रमांक 20 ची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.

प्रभाग 22 मधील भाजपा समर्थक जल्लोष

पहिल्या फेरीत पाच अ मध्ये आनंद चंदनशिवे, पाच ब भाग्यश्री काळे दोन्ही अजित पवार गट, पाच क मंदाकिनी तोडकरी बीजेपी, पाच ड मध्ये गणेश पुजारी अजित पवार गट अशा रीतीने प्रभाग पाच मध्ये तीन अजित पवार गट व एक बीजेपी चे उमेदवार आघाडीवर आहेत

प्रभाग एक मधील विजयी उमेदवार गौतम कसबे राजश्री कणके पुनम काशीद

सोलापूर महानगरपालिकेची भाजपने पहिली विजयी सलामी विडी घरकुल भागातून दिली, प्रथमेश दादा कोठे यांच्यासह चार उमेदवार विजयी.

प्रभाग आठअ अमर पुदाले ब गीता गवईक बबिता धुम्मा ड प्रवीण दर्गोपाटील भाजपचे चारही उमेदवार विजय

सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी काल 53% इतकं मतदान झालं आज सकाळी विविध साथ ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. आज तासभरानंतर जवळपास 26 जागांचे कल स्पष्ट झाले असून यात भारतीय जनता पार्टी सर्वाधिक म्हणजे 20 जागांवर आघाडीवर आहे. त्या खालोखाल शिंदे सेना उमेदवार चार ठिकाणी आघाडीवर आहेत. मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू असून पत्रकारांना अधिकृत माहिती देण्यास विलंब होत आहे. यामुळे निकाल आपल्यापर्यंत पोहोचण्यास उशीर होत आहे.

प्रभाग 5 चारही भाजप उमेदवार आघाडीवर

प्रभाग 5,6,7,15 बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून काही मतमोजणी अपडेट्स आलेल्या नाहीत. (वेळ 11.13)

प्रभाग 10 मधून भाजप चे प्रथमेश कोठे,दीपिका यलदंडी,सतीश शीरसील्ला,उज्वला दासरी विजयी

प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपाचे चार उमेदवार विजयी- भाजपचे अंबिका गायकवाड, किसन जाधव, चैताली गायकवाड, दत्तत्रय नडगिरी विजयी

प्रभाग एक मधील भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार पहिल्या फेरी अखेर साधारण 2000 ते 2200 मतांनी आघाडीवरमेहता प्रशालेत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे दाखल

बाकीकडे टपाली संपून मतमोजणी सुरू होऊन दोन फेऱ्या झाल्या तर शासकीय तंत्रनिकेतन येथे अद्याप टपाली सुरू. प्रभाग 8 ची 3 फेरीत मतमोजणी सुरुवात.. मात्र एक ही फेरीचा निकाल जाहीर नाही

प्रभाग 10 दोन फेरी अखेर भाजप चे 4 उमेदवार अडीच हजार मतांनी आघाडीवर

दयानंद महाविद्यालयएकूण तीन फेऱ्या होतील असा अंदाज आहे. पूर्ण फेऱ्या झाल्यानंतर माहिती देऊ असे म्हटले जाते.

प्रभाग क्रमांक 22 मतमोजणी पूर्ण झाली आकडेवारी उपलब्ध नाही. आता प्रभाग क्रमांक 23 मतमोजणी प्रतिनिधींना प्राचारण करण्यात येत आहे.

मेहता प्रशालेमध्ये सध्या 16 प्रभागाची मतमोजणी सुरू आहे

प्रभाग 10

प्रभात आठ

पहिल्या फेरीत राजश्री कणके दोन हजार मतांनी आघाडीवर

प्रभाग एकमध्ये पोस्टल आणि पहिल्या फेरीची पूर्ण झाली असली तरी आकडेवारी अद्याप दिली गेली नाही.

नूतन मराठी विद्यालयात अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही सुरुवातीला प्रभाग १९ त्यानंतर प्रभाग वीस आणि त्यानंतर प्रभाग 25 ची मतमोजणी होणार आहे त्यामुळे संपूर्ण मतमोजणी किमान तीन ते चार वाजता चालेल

एस आर पी एफ कॅम्प येथे प्रभाग क्रमांक 24 ची मतमोजणी सुरू आहे

प्रभाग 16 मध्ये नोटा ला 3 मते

शासकीय तंत्रनिकेतन येथे पोस्टल मोजणीला सुरुवात

प्रभाग 5 मतमोजणी ला सुरुवात

प्रभाग क्रमांक एक पहिल्या फेरीत भाजपचे चार उमेदवार आघाडीवर

सोलापूर – भाजप 22 ,शिवसेना 3 काँग्रेस 2 आघाडीवर

प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपा आघाडीवर

दयानंद कॉलेज वेलणकर हॉल येथे पोस्टल मतदानाला सुरुवात प्रभाग क्रमांक 1

कूचन प्रशालेच्या येथे देखील मतमोजणीला उशीर

१० वाजून गेले तरी शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी ला सुरुवात नाही

प्रभाग एकच्या टपाली मतमोजणीला झाली सुरुवात

प्रभाग 16 मतमोजणी सुरु झाली

मुंबई 227 पैकी 50 जागांचे कल शिंदे सेना 27 ठाकरे 12 इतर सहा जागांवर आघाडीवर

प्रभाग क्रमांक मधील पोस्टल मतमोजणीला सुरुवात

पहिला कल पनवेल मध्ये भाजप आघाडीवर मुंबईतही भाजप आघाडीवर

RO 6 टपाली मतमोजणीला उमेदवारांचे काही प्रतिनिधी गैरहजर आहेत

मतमोजणी च्या वेळी उमेदवाराच्या प्रतिनिधी ची बैठकी अवस्था सर्वप्रथम पहिल्या रांगेत राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्ष त्यानंतर मान्यताप्राप्त राजकीय पक्ष व शेवटी अपक्ष उमेदवाराचे प्रतिनिधी अशी असणार आहे.

प्रभाग 5 ची मतमोजणी सुरु

वेलनकर काॅलेज मध्ये मतमोजणीची सुरुवात प्रभाग एकनेच होणार.

सर्वप्रथम प्रभाग १ मतमोजणी सुरू होणार. प्रभाग दोन तीन चार उमेदवार व प्रतिनिधींना नंतर बोलवणार. त्यामुळे या ठिकाणी मोजकेच गर्दी

दयानंद काॅलेज येथे तगडा पोलिस बंदोबस्त प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांना मतमोजणी ठिकाणी प्रवेश देण्यास सुरुवात

कुचन हायस्कूल येथे मतमोजणी केंद्र मतमोजणी सुरू होईल उमेदवारांना सोडण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक 5,6,7,15 सिंहगड कॉलेज

सिंहगड कॉलेज : सर्वप्रथम प्रभाग पाचची मतमोजणी सुरू होणार आहे

सिंहगड कॉलेज : उमेदवाराच्या प्रतिनिधींना काउंटिंगच्या ठिकाणी प्रवेश. परंतु पत्रकारांना नाही. पत्रकार कक्ष लांब आहे

प्रभाग पाच मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून पोलिस बंदोबस्त

सिंहगड कॉलेजप्रभाग क्रमांक 6,7,8,15

मतमोजणी साठी प्रशासन सज्ज

सोलापूर दि. 16 : सोलापूर महापालिका निवडणुकीचा निकाल मतमोजणी सकाळी 10. 00 पासून सुरू होणार आहे. कोणत्या प्रभागाच्या किती फेऱ्या होतील याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे. दरम्यान p प्रशासना रात्री उशिरा 53% मतदान झालेचे जाहीर केले.

कोणत्या प्रभागाची कोठे होणार मतमोजणी :

कोणत्या प्रभागात किती होणार मतमोजणीच्या फेऱ्या

Tags: #counting#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#Results#solapur#Solapur #solapurmuincipalcoorporation#solapurmuincipalcorporationelection

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025