सोलापूर दि. 6 : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान करिता प्रशासनाने मतदान केंद्राची यादी प्रभाग निहाय प्रसिद्ध केली आहे.

या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा असणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.








