• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

राज–उद्धव ठाकरे बंधू एकत्र; सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

Lok Pravah by Lok Pravah
December 24, 2025
in Top News, जिल्हा, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
राज–उद्धव ठाकरे बंधू एकत्र; सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 24 : मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली. दोन भाऊ पुन्हा एकत्र आल्याने सोलापुरात या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत सोन्या मारुती गणपती मंदिरात गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मनसैनिक व शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला. दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमूठ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे .

मनसे नेते दिलीप बापु धोत्रे,शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी,,शहर प्रमुख महेश धाराशिवकर,उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके, जितेंद्र टेंभुर्णिकर,सुभाष माने,विजय पुकाळे,पवन देसाई, बाळासाहेब गायकवाड,आबा सावंत,सुरेश जगताप,गणेश पाटील,गोविंद बंदपट्टे, बंटी बेलमकर, वैभव रंपुरे,अनिकेत उपासे,समर्थ माळगे, अभी इरकल, सैपन जामखंडी व असंख्य शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags: ElectionjalloshlokpravahlokpravahmedialokpravahnewsmnsMunicipal corporationparty workersraj thackerayshivsenasolapurubtuddhav thackerayyuti

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025