• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सम्यक अकॅडमी, लोकराजा फाउंडेशनची ‘संविधान गौरव’ परीक्षा

Lok Pravah by Lok Pravah
December 9, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, राज्य
0
सम्यक अकॅडमी, लोकराजा फाउंडेशनची ‘संविधान गौरव’ परीक्षा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 9 : २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव परीक्षेचे आयोजन केले, असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली. परीक्षेचे हे पाचवे वर्ष असून रविवार१४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ही परीक्षा संपन्न होणार आहे.

परीक्षा केंद्र सोलापूर शहर – लोकराजा अभ्यासिका वेदांत टॉवर,भारती विद्यापीठ जवळ विजापूर रोड सोलापूर आणि मातोश्री माध्यमिक विद्यालय (म्हैसगाव ता.माढा) असणार आहेत.

इयत्ता ८ वी ते १२ वी आणि १२ वी उत्तीर्ण /पदवी अशा दोन गटात परीक्षा संपन्न होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना एकूण रोख रु. १५,०००/- शिष्यवृत्ती, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.

परीक्षेची फी,नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बुद्धजय भालशंकर मो. ९९६०३७२७३६, आशुतोष तोंडसे -७०३८८८३३३९, सुशीलचंद्र भालशंकर -७०२०८५२५५३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: constitutionlokpravahmedialokrajaparokshasamyaksanvidhan

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025