• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी सोलापूरमध्ये रस्ता सुरक्षा रॅली उत्साहात

Lok Pravah by Lok Pravah
January 22, 2026
in Top News, शहर
0
नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी सोलापूरमध्ये रस्ता सुरक्षा रॅली उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. २२ : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सीट बेल्ट व हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता या रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुल्लाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होऊन जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रॅलीचा मार्ग प्रादेशिक परिवहन कार्यालय, कंबर तलाव, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक, रामलाल चौक, पार्क चौक, डफरीन चौक, रंगभवन, सात रस्ता, गांधी नगर, होटगी रोड, आसरा चौक, डी-मार्ट, दावत चौक, भारती विद्यापीठ मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय असा होता.

या रॅलीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी तसेच बाईकर्स ग्रुप सोलापूरचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी वाहन चालवताना नेहमी हेल्मेटचा व सीट बेल्टचा वापर करावा, वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

Tags: #awareness#citizen#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#roadsafteyrally#rto#solapur#solapurrto

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025