• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Sunday, March 29, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोहाळे जिल्हा परिषद शाळेत व्यावहारिक शिक्षणासाठी बाल बाजार : ग्रामस्थांची मोठी गर्दी

Lok Pravah by Lok Pravah
December 28, 2025
in जिल्हा, तालुका
0
सोहाळे जिल्हा परिषद शाळेत व्यावहारिक शिक्षणासाठी  बाल बाजार : ग्रामस्थांची मोठी गर्दी
0
SHARES
0
VIEWS

मोहोळ दि. 28 : तालुक्यातील सोहाळे येथील जिल्हा परिषद शाळेत आज विद्यार्थ्यांनी बाल बाजार भरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाल बाजाराने परिसराचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता व्यवहारज्ञान, आर्थिक शिस्त व उद्योजकतेची ओळख व्हावी या उद्देशाने शिक्षकांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

या बाल बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः शेतातून आणलेला ताजा भाजीपाला, तसेच घरगुती पद्धतीने तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी मांडले होते. खरेदी-विक्री करताना दर ठरवणे, पैशांचा हिशोब ठेवणे, ग्राहकांशी संवाद साधणे असा प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

बाल बाजाराला पालक, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, संघभावना वाढीस लागली असून भविष्यातील उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही दिली आहे.

यावेळी मुख्याध्यापक संजय गावडे, प्रभाकर माने, वर्षा माने, संतोष अंकुश, अश्फाक शेख, सतीश राठोड यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bal bazarlokpravahlokpravahmedialokpravahnewssohalesolapurvillagezp school

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025