सोलापूर दि. 8 : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी अतिवृष्टी झाल्याने नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात येणारा कांदा सध्या जानेवारीमध्ये आवक वाढली आहे. यामुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहे.

सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे भाजी दर आपण देत आहोत.
