• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश

Lok Pravah by Lok Pravah
December 25, 2025
in Top News, जिल्हा, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.25 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे. त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे.

माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २२ मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.

याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव,टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्निल शिंदे, कौसेन कुरेशी व माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

Tags: bjpElectionguardian minister jaykumar gorekisn jadavlokpravahlokpravahmedialokpravahnewsmla devendra kothemla sachin kalynshettiMunicipal corporationncp apsolapur

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025