• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढावे : दत्तात्रय भरणे

Lok Pravah by Lok Pravah
January 8, 2026
in Top News, शहर
0
राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढावे : दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 8 : सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या प्रभागात फिरून प्रत्येक घर पिंजून काढावे. सोलापूर महानगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध विकास कामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आपण स्वतः पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली कामे मतदारांच्या घरोघरी पोहचवा. यामुळे विजयाला मोठा हातभार लागणार आहे.कोण काय म्हणतय याकडे दुर्लक्ष करा प्रचार आणि अपप्रचाराला बळी न पडता प्रभागात राहून निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने अहोरात्र काम करा,असेही संपर्कमंत्री भरणे यावेळी बोलताना म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर : जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा,तौफिक शेख, हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #ajitpawar#candidates#dattabharne#ncp#ncpapcandidatesElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025