• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

माणुसकी फाऊंडेशनचे मायेचे पांघरूण: 523 गरजूंना ब्लँकेटची मदत

Lok Pravah by Lok Pravah
December 17, 2025
in जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
माणुसकी फाऊंडेशनचे मायेचे पांघरूण: 523 गरजूंना ब्लँकेटची मदत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 17 : माणुसकी फाऊंडेशन, सोलापूर आयोजित माणुसकीची ऊब २०२५ उपक्रमामध्ये यंदाच्या वर्षी सलग आठव्या वर्षी ५२३ गरजुंना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत प्रत्यक्ष मायेचे पांघरूण घालण्यात आले.उपक्रमाचे उद्घाटन अमोल ( बापू ) शिंदे यांच्या हस्ते तर डॉ. जयासुधा कोटा पाटील, ॲड. रेवणसिद्ध पाटील, रोटे. जान्हवी माखिजा यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाटप मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, रेल्वे स्टेशन, सातरस्ता, मसिहा चौक, विजापूर रोड, भारती विद्यापीठ, डीमार्ट चौक, आसरा चौक, विकास नगर चौक, गुरूनानक चौक, कुमठा नाका, सत्तरफुट रोड, कर्निक नगर रोड, अक्कलकोट रोड, जुना विडी घरकूल, हैदराबाद रोड, मार्केट यार्ड, बोरामणी नाका, जोशी गल्ली, जोड बसवण्णा चौक, सिव्हिल चौक, सिव्हिल हॉस्पिटल, रंगभवन, सिद्धरामेश्वर मंदीर परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.

यावेळी अनिकेत चनशेट्टी, संदीप लिगाडे, संजीव म्हमाणे, अनिरुद्ध कदम, पृथ्वीराज बिराजदार, आकाश बिराजदार, भुषण पाटील, रेवणसिद्ध थिसके, सुरज नांदर्गी, सोमनाथ सरसंबे, शाम जाधव, निखिल अंकुशे, समर्थ उबाळे, गुरुनाथ केरुर, करण कलबुर्गी, सिद्धांत हिरजकर, लक्ष्मण फलमारी, अभिषेक चिक्कळी, राहुल यळसंगी, किशोर कलबुर्गी, आकाश मंत्री, सायन्ना कोळी, शंतनु पत्तेवार, समीर टिनमेकर, प्रथमेश चौधरी, डॉ. स्नेहल गोरे, बेनझीर काझी, साची जोडमोटे, प्रणय उबाळे, रमेश दोढमणी, सुरज रघोजी, सुजल यळसंगी, अमित जनगौड, अमोल गुंड, प्रेम भोगडे, केदार डोडाळ्ळे, रशीद खिस्तके, फरास सोहेल, विश्वनाथ बोंडगे आदींनी परिश्रम घेतले.

Tags: amol shindeblanketlokpravahlokpravahmedialokpravahnewsmanuski foundationshivsenasolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025