मुंबई दि. 22 : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत मुंबई येथे जाहीर करण्यात आली. कोणत्या शहरांमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण राखीव आहे, त्याची संपूर्ण माहिती ‘लोकप्रवाह’ आपल्यासाठी देत आहे. वाचा संपूर्ण यादी
*महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर
* 1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
2. नवी मुंबई: सर्वसाधारण
3. वसई- विरार: सर्वसाधारण
4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
5. कोल्हापूर: ओबीसी
6. नागपूर: सर्वसाधारण
7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण
8. सोलापूर: सर्वसाधारण
9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)
10. अकोला: ओबीसी (महिला)
11. नाशिक: सर्वसाधारण
12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
13. पुणे: सर्वसाधारण
14. उल्हासनगर: ओबीसी
15. ठाणे: अनुसूचित जाती
16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)
17. परभणी: सर्वसाधारण
18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )
19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
20. मालेगाव: सर्वसाधारण
21. पनवेल: ओबीसी
22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
25. जळगाव: ओबीसी (महिला)
26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
27. धुळे: सर्वसाधारण (महिला)
28. जालना: अनसूचित जाती (महिला)
29. इचलकरंजी: ओबीसी
