• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Lok Pravah by Lok Pravah
December 23, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : नामनिर्देशन अर्ज विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.23 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक २३-१२-२०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

आज झालेल्या नामनिर्देशन अर्ज विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : निवडणूक निर्णय अधिकारी -१ : १६७निवडणूक निर्णय अधिकारी-२ : १९२निवडणूक निर्णय अधिकारी-३ : १३०निवडणूक निर्णय अधिकारी ४ : १२०निवडणूक निर्णय अधिकारी-५ : १७१निवडणूक निर्णय अधिकारी-६ : १२६निवडणूक निर्णय अधिकारी-७ : १६८आज एकूण १०७४ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.नामनिर्देशन अर्ज विक्रीची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासकीय इमारतीतील निर्धारित कक्षामध्ये सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या वेळेत शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निर्गमित केलेल्या आदर्श आचारसंहिता व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. तसेच,महानगरपालिकेकडून आवश्यक असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे (NOC) व इतर अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करून विहित कालमर्यादेत नामनिर्देशन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे, अर्ज छाननी, उमेदवारी अर्ज माघार व मतदान प्रक्रिया या सर्व बाबी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Tags: candidatesdr sachin ombaseElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025