सोलापूर दि. 29 : सोलापूर महानगरपालिकेच्या 2025 26 सार्वत्रिक निवडणुकी करता आज सकाळपासून मैदान या ठिकाणी सोलापुरातील बीट पक्ष संघटना व पक्ष उमेदवारांनी आपल्या अर्ज भरण्यासाठी गर्दी केलेली आहे यासाठी प्रशासन व्यवस्था ही सज्ज आहे.

सकाळ पासून भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, बसपा, रिपाइं, अपक्ष उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजत गाजत नामांकन फॉर्म भरण्यासाठी येत आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक (१६) अनुसूचित जाती अ मधून दीपक गवळी यांचा उमेदवारी दाखल करण्यात आले

प्रभाग क्रमांक १ भारतीय जनता पार्टीचे निश्चित उमेदवार म्हणून गौतम मधूकर कसबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी नगरसेवक किरण देशमुख, दशरथ कसबे यांची उपस्थिती होती


पक्ष नेत्याचा उमेदवाराला शुभेच्छा की पत्नीच्या पतीला शुभेच्छा. अस्मिता गायकवाड व सुरेश गायकवाड.

प्रभाग 4 – भाजपकडून अर्ज सादर करण्याकरता माजी नगरसेवक वंदना गायकवाड पती अजित गायकवाड यांच्यासोबत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदनशिवे अर्ज भरण्यासाठी शक्ति प्रदर्शन करीत येत असताना

पत्रकार दिलीप शिंदे यांची मुलगी श्वेता शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 13 अ मधून अर्ज भरला

प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार श्रीनिवास यन्नम 1 रुपयाचे चिल्लर आणून अधिकारी यांना टेन्शन

अर्ज भरण्यासाठी एकत्र आलेले भाजप उमेदवार

माकप उमेदवार अर्ज भरण्यासाठी अनिल वासिम यांच्यासोबत आले असता

सलाहोदिन शेख प्रभाग 14 ड सर्वसाधारण मधून उमेदवारी अर्ज दाखल

प्रभाग क्रमांक 9 तुषार जक्का(राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

प्रभाग २ – डॉ. किरण विजयकुमार देशमुख, केदार उंबरजे यांच्या समवेत अर्ज दाखल करण्यासाठी नॉर्थकोट येथे दाखल.

प्रभाग 8 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शेरू कुरेशी बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले


प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपाकडून इच्छुक – पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार – श्रीकांत घाडगे यांना उमेदवारी दिली तर माघार घेऊन श्रीकांत घाडगे यांचा प्रचार करणार – पद्माकर काळे.

प्रभाग २, ब मधून संगीताताई उमेश कोळेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेनेचे स्मिता गायकवाड यांचे पती सुरेश गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्या शुभेच्छा

किरण टेकाळे – प्रभाग २१ – अ – काँग्रेस

प्रभाग १७ – जुगनताई आंबेवाले – भाजप नगरसेविका

