• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

भाजपा उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Lok Pravah by Lok Pravah
January 5, 2026
in Uncategorized, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
भाजपा उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 5 : महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत भाजपाची ध्येय धोरणे संपर्काच्या माध्यमातून पोहोचवावीत, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महापालिका निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे उमेदवारांच्या बैठक घेऊन चर्चा केली.

याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. अशावेळी भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये अधिकाधिक व्यक्तींशी संपर्क साधून भारतीय जनता पार्टीला विजयी करण्याचे आवाहन करावे. भाजपाने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकासकामांची तसेच सोलापूर शहरात झालेल्या धुळमुक्त सोलापूर, पाणी पुरवठ्यासाठी ८९२ कोटी रुपये, विमानसेवा, आयटी पार्क, लाडकी बहीण योजना अशा विकासकामांची माहिती नागरिकांना भेटून द्यावी. केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने सोलापूरला भरघोस निधी देता येईल.

राज्य तसेच केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र गट तयार करावेत. सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय रहावे. मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पोहचावे.

यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. देशपांडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना बूथरचना, संपर्क, हिशोब प्रचार आदी विषयात नेटके कार्य करावे, असे सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक ही भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण करावी. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांनी भाजपच्या पाठीशी रहावे यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करावेत, असेही देशपांडे याप्रसंगी म्हणाले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: bjpcandidatesdevelopmentElectiongaurdian minister jaykumar gorelokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapurvoter

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025