सोलापूर दि. 30 : गोल्डन नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासह जॉन फुलारे आणि विराज फुलारे यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
