• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

MIM नगरसेवकांची पोलीस आयुक्तांकडे मागणी; रमजानमध्ये दुकाने रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्या

Lok Pravah by Lok Pravah
February 26, 2026
in Top News, शहर
0
MIM नगरसेवकांची पोलीस आयुक्तांकडे मागणी; रमजानमध्ये दुकाने  रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी द्या
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 26 : सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात. सायंकाळी इफ्तारच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असल्याने सोलापूर शहरातील दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स व इतर व्यावसायिक आस्थापनांना रमजान महिन्यात रात्री १ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इफ्तारच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती सवलत व सहकार्य द्यावे.

इफ्तार आणि सायंकाळच्या नमाजवेळी नागरिकांना सूचना देण्यासाठी मशिदींमधून किंवा निश्चित ठिकाणी केवळ दहा मिनिटांसाठी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

रमजान महिन्यातील धार्मिक भावना, वाढती गर्दी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

Tags: #cooffice#eid#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#mim#mrajkumar#permission#Ramadan#shop#solapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025