• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

EVM यंत्रांच्या First Level Checking (FLC) प्रक्रियेस सुरुवात

Lok Pravah by Lok Pravah
January 2, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, शहर
0
EVM यंत्रांच्या First Level Checking (FLC) प्रक्रियेस सुरुवात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 2 : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) यंत्रांची First Level Checking (FLC) प्रक्रिया हुतात्मा स्मृती मंदिर, मागील बाजूस राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राबविण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह व त्रुटीरहित राहावी, या उद्देशाने FLC प्रक्रिया भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रिया ठराविक अनुक्रमानुसारच पूर्ण करणे बंधनकारक असून, कोणताही टप्पा अपूर्ण राहिल्यास संबंधित मतदान यंत्राचे FLC पूर्ण मानले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

EVM FLC कार्यपद्धतीFLC प्रक्रियेमध्ये Ballot Unit (B.U.), Control Unit (C.U.) तसेच मतदान यंत्रातील दिनांक व वेळ (Date–Time) तपासणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली.Ballot Unit तपासणीदरम्यान पूर्वीच्या मतपत्रिका, स्टिकर व अ‍ॅड्रेस टॅग काढून टाकणे, Ready Lamp, Arrow Vote Light, केबल, पिन्स व सर्व बटनांची कार्यक्षमता तपासण्यात आली.

मेमरी व केबल जोडताना पिन खराब होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली.Control Unit तपासणीमध्ये C.U. व B.U. एकमेकांना जोडून Clear, Result, Total, Ballot, Candset आदी बटनांची कार्यक्षमता नियमानुसार तपासण्यात आली.Ballot Unit प्रत्यक्ष चाचणीदरम्यान उमेदवारांच्या समोरील दिवे (Lamp), १ ते १६ बटनांची कार्यक्षमता तसेच END बटन वापरून मतदान प्रक्रिया पडताळण्यात आली.

यानंतर EVM मधील दिनांक व वेळ २४ तासांच्या फॉरमॅटमध्ये अचूकरीत्या सेट करण्यात आली. चुकीची नोंद झाल्यास दुरुस्तीची तरतूद वापरून अंतिम Date-Time निश्चित करण्यात आली.त्रुटी नोंदणी व मॉक पोल FLC प्रक्रियेदरम्यान आढळून आलेल्या तांत्रिक त्रुटींची कारणांसह स्वतंत्र नोंदणी करण्यात येत असून, दोषयुक्त मशीनची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती FLC प्रक्रियेच्या वेळी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. प्रतिनिधींना FLC प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.यावेळी प्रक्रिया सुरु असताना महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आजच्या FLC प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या तसेच कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नियंत्रण अधिकारी तपन डंके,दीपक रजपूत,प्रकाश दिवानजी, शकील शेख,किशोर तळीखेडे यांच्यासह ECIL हैदराबाद या कंपनीतून दोन तज्ञ अधिकारी या चेकिंग करीता संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासन सज्जसोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ ही मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, EVM FLC प्रक्रिया हा निवडणूक व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच ३ जानेवारी व ४ जानेवारी २०२५ रोजी देखील हुतात्मा स्मृती मंदिर पाठीमागे ही प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून चालू असणार आहे.

Tags: checkingElectionevmevm machinefirst levellokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationpolitical partiessolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025