• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा : सुजात आंबेडकर

Lok Pravah by Lok Pravah
March 2, 2026
in Top News, माझ सोलापूर, शहर
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा : सुजात आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि. 2 : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरण आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या ‘एकतर्फी’ व्यापारावरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, जेफ्री एपस्टिन अत्यंत क्रूर आणि नीच मनुष्य होता. याच्याशी संबंध ठेवणारे सर्व लोकं ही त्याच वृत्तीची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते. इथल्या जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारला पाहिजे.

सुजात आंबेडकर यांनी माध्यमांवरही टीका केली आणि म्हटले की, आजचा गोदी मीडिया भाजपच्या खिशात बसलाय, त्यामुळे ते मोदी सरकारला प्रश्न विचारत नाहीये.पुढे ते म्हणाले, जगभरातील ज्या लोकांचे नाव एपस्टिन फाईल मध्ये आले आहेत, त्या लोकांनी राजीनामे दिले आहेत. भारतातील मंत्री त्या बाबत काहीच बोलत नाही. आमची मागणी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. कारण, आपला पंतप्रधान एका बलात्कारी माणसाचा मित्र आहे.

भारतातून 30 लाख मुली गायब आहेत. याचे उत्तर पंतप्रधानने दिले पाहिजे.यावेळी कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणाबाजीसह केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे CSMT परिसरात मोठी गर्दी उसळली असून, राजकीय वर्तुळात या आरोपांमुळे चर्चा सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे.

Tags: #episteinfile#lokpravahnews#pmmodi#SujatAmbedkar#VanchitBahujanAghadi#VanchitBahujanAgitation

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025