• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड

Lok Pravah by Lok Pravah
January 31, 2026
in Top News, शहर
0
सोलापूर महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 31 : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025/26 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीने 102 जागेवर उमेदवार उभे करून मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढवली होती. सोलापुरातील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिले या निवडणुकीत तब्बल 87 भाजपाचे नगरसेवक निवडून आले. भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड झाली.

नगरसेवक निवडून आल्यानंतर संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते की भाजपाच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार. प्रत्येक इच्छुक आपापल्या गॉडफादरमार्फत या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले.

भारतीय जनता पार्टीने तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व तिनही आमदारांच्या तसेच सर्व नगरसेवकांच्या वतीनं या पदासाठी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली. ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्ष नेता असताना केलेले काम शहराध्यक्ष असताना पक्ष बांधणीसाठी केलेले कार्य व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असलेली कसब या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड केली.

Tags: #bjp#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#narendrakale#partyleader#solapur#Solapur #solapurmuincipalcoorporation

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025