• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा : खासदार प्रणिती शिंदे

Lok Pravah by Lok Pravah
January 5, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, शहर
0
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा :  खासदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 5 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शंकरनगर व रेवणसिद्धेश्वर नगर परिसरात झाला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाची सुरुवात लोकप्रिय काँग्रेसच्या खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाली.

काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक २५-अ मधून सरस्वती विनोद आठवले, २५-ब मधून विजयकुमार चंद्रशेखर हत्तुरे आणि २५-क मधून रिजवाना इमरान अहमद सगरी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाची सुरुवात लोकप्रिय काँग्रेसच्या खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाली.

यावेळी रुग्णसेवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांनी प्रचाराचा नारळ फोडून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली. या प्रसंगी महेश आठवले, तौसिक सगरी, राजशेखर हत्तुरे, नागेश हत्तुरे, असलम शेख, लक्ष्मण किणीकर, विनोद आठवले, विवेक हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे, संदेश हत्तुरे, मल्लू कोळी, सूर्यकांत निकंबे, दयानंद शिवयोगी, रुद्रप्पा कांबळे, बाळू सावंत, राहुल वाघमारे, दिनेश कुलकर्णी, सुलेमान शेख, सलीम मुल्ला, अक्षय कांबळे, रियाज शेख, अमोल जगताप, प्रशांत जाधव, आनंद गायकवाड, सिद्धू बनशेट्टी, मुत्याप्पा पटणे, बापू बनसोडे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजप पैसा, धमक्या आणि रक्त सांडून हिंसाचाराच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात सोलापूर शहराचा विकास खुंटला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य, स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार आणि वाढता भ्रष्टाचार नागरिकांनी अनुभवला आहे.

सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, दहशतीला आळा घालायचा असेल आणि लोकशाही व संविधानाचे रक्षण करायचे असेल तर येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.

Tags: appealscandidatescongressElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsmp praniti shindeMunicipal corporationsolapurvoterswin

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025