मुंबई दि. 5 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आज “ट्रान्सफॉर्मिंग मुंबई ट्राम्सफॉर्मिंग महाराष्ट्र” नावाचे एक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
या प्रदर्शनात २०१४ पासून आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या विकासात्मक कामांचा समावेश असेल.
