जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार : उमेश पाटील

सोलापूर दि. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक मोहोळ येथील सावली निवास येथे मोठ्या उत्साहात पार पडली....

Read moreDetails

माघवारी पालखीतील रिंगणाची वारकरी मंडळाकडून तयारी सुरु

सोलापूर दि. 26 : सोलापूरमध्ये होणारा माघवारी पालखीतील रिंगण सोहळा यंदा 24 जानेवारीला होणार असून त्यासाठी लागणारी सर्व तयारी सुरु...

Read moreDetails

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; महाविद्यालयीन तरुणी जागीच ठार

मोहोळ दि. 26 : कॉलेजला येत असताना भरधाव टेम्पोने तरुणीच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जागीच मृत्यू...

Read moreDetails

निवडणूक कामात टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही; गैरहजर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई : डॉ. सचिन ओम्बासे

सोलापूर दि. 25 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी...

Read moreDetails

बार्टीकडून अनुसूचित जातीच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण : सी-डॅकच्या सहकार्याने पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम

पुणे दि. 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे—सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी प्रसाद कदम यांची नियुक्ती

कामती दि. 25 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा संघटनेत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून प्रसाद मारुती कदम यांची जिल्हा...

Read moreDetails

अमेरिकेतील शिक्षण पद्धती, संशोधन संधी भारतीय विद्यार्थ्यांनी अवगत कराव्यात : डॉ. क्रांती खंडागळे

सोलापूर दि. 25 : अमेरिकेतील शिक्षण पद्धती संशोधनाच्या संधी अभ्यासातील शिस्त इत्यादी सर्व बाबी भारतीय विद्यार्थ्यांनी अवगत करून घ्याव्यात. जेणेकरून...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश

सोलापूर दि.25 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी...

Read moreDetails

दोन दिवसांत कॉंग्रेसच्या एकूण २७५ इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण : प्रणिती शिंदे

सोलापूर दि. 24 : सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेचा दुसरा दिवस यशस्वीरीत्या...

Read moreDetails

राज–उद्धव ठाकरे बंधू एकत्र; सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोलापूर दि. 24 : मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्याची घोषणा करण्यात आली. दोन भाऊ...

Read moreDetails
Page 8 of 15 1 7 8 9 15

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.