सोलापूर दि. 30 : भाजपचे प्रभाग 5, 6, 7 आणि 12 मध्ये ab form पोहोचले नसल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज भरण्याकरता नार्थकोट मैदान येते सर्वपक्षीय उमेदवारांचे आज सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.


सोलापुरात भाजपचे एबी फॉर्म वेळेत कार्यालयात न पोहचल्याने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवली. अगदी शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एबी फॉर्म घेऊन कार्यालयात झाले होते दाखल. शिंदेसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनाकडून कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माध्यमाच्या सर्व कॅमेऱ्यांनी पाहिले आहे ए बी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी हे उशिरा आले त अमोल शिंदे
आम्ही एबी फॉर्मची पोहोच घेण्यासाठी आलो होतो : आमदार सचिन कल्याणशेट्टी
भाजप एबी फॉर्म देण्यास काँग्रेस सह शिंदे सेना, उद्धव ठाकरे सेना, सर्वांनी केला विरोधनिवडणूक कार्यालयात प्रचंड गोंधळ.नॉर्थकोट गेट समोर आंदोलन सुरू

तीन नंतर नॉर्थकोट गेटवर पोलिसांनी कोणालाही आत जाऊ दिलं नाही. गेट बाहेर अनेक उमेदवार आणि समर्थकांची पोलिसांशी हुज्जत

तीन नंतरदेखील भाजपचे फॉर्म स्वीकारले जात आहेत – अशोक निबर्गी यांचा आरोप
भाजपचे बी फॉर्म घेऊन येताना शहराध्यक्ष व आमदार सचिन कल्याणशेट्टी

महापालिका आयुक्तांकडून नॉर्थ कोट परिसराचे पाहणी

सुशील बंदपट्टे -राष्ट्रवादी अजित पवारांचा शेला

रियाज खरादी आणि ॲड. यू एन एरिया समाजवादी पार्टीकडून अर्ज

तृत्तीयपंती उमेदवार नरसय्या बिल्ला उर्फ नंदिनी यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करायला

पोलीस आयुक्तांकडून नॉर्थकोट परिसराची पाहणी


प्रभाग ६ – वंचित – रेणुका सचिन शिराळकर

प्रभाग क्रमांक १६ – भाजप दिलीप कोल्हे

फिरदोस पटेल एम आय एम

लहान मुलांसोबत फॉर्म भरण्यासाठी आलेले उमेदवार

प्रभाग क्रमांक 18 माकप नलिनी कलबुर्गी

प्रभाकर प्रभाग एक येथून बसपाकडून बबलू गायकवाड

प्रभाग – ७ – श्रीकांत घाडगे आणि किरण पवार

प्रभाग ७ – ओपन महिला अश्विनी अभिमन्यू भोसले – शिंदे शिवसेना

प्रभाग क्रमांक ६ – शिंदे शिवसेना

प्रथमेश कोठे समर्थकासह दाखल

प्रभाग 13 अ श्रीमती सुनीताताई सुनील कामाठी

भाजप – प्रभाग ७ – मेघा हेमंत पिंगळे –

प्रभाग २६ – राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे उमेदवार


