• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापुरात तिरंगी सामना : तुमच्या प्रभागात कशी असणार लढत; पहा संपूर्ण यादी

Lok Pravah by Lok Pravah
January 3, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राजकारण, राज्य, शहर
0
सोलापुरात तिरंगी सामना : तुमच्या प्रभागात कशी असणार लढत; पहा संपूर्ण यादी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 3 : सोलापूर महानगर पालिका निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे निश्चित झालं आहे.सोलापुरात एकूण २६ प्रभाग असून यातून १०२ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. इथं प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याने सोलापूर महानगर पालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. इथं एकूण १४६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले असले तरी काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र इथली लढत नेमकी कशी असेल प्रभाग क्रमांकानुसार कोण कुणाविरुद्ध लढत आहे, याची प्रभाग क्रमांकानुसार सविस्तर यादी समोर आली आहे.

महायुतीत फूट पडली असून भाजपनं स्वबळाचा नारा दिला आहे. तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटानं युती करून मैदानात दंड थोपटले आहेत. सोलापुरात महाविकास आघाडी मात्र एकत्र निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेसह इतर मित्रपक्ष एकत्रित मैदानात उतरले आहेत.

सोलापुरात एकूण २६ प्रभाग असून यातून १०२ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याने सोलापूर महानगर पालिकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. एकूण १४६० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.सोलापूर महापालिका निवडणूक  सर्व लढती

प्रभाग 1
भाजप – गौतम कसबेभाजप – राजश्री कणकेभाजप – पूजन काशीदभाजप – अविनाश पाटील
राष्ट्रवादी – सुजीत अवघडेराष्ट्रवादी – नंदा कांगरेशिवसेना – सपना कोळी शिवसेना – संजय सरवदे
शिवसेना उबाटा  – रमेश व्हटकरशिवसेना उबाटा – आरती विटकर अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले असले तरी काही जागांवर मैत्रिपूर्ण लढती ठेवण्यात आल्या आहेत. मात्र इथली लढत नेमकी कशी असेल प्रभाग क्रमांकानुसार कोण कुणाविरुद्ध लढत आहे, याची प्रभाग क्रमांकानुसार सविस्तर यादी समोर आली आहे.

सोलापूर महापालिका निवडणूक सर्व लढती. प्रभाग 1 : भाजप – गौतम कसबे भाजप – राजश्री कणके भाजप – पूज काशीद भाजप – अविनाश पाटील, राष्ट्रवादी – सुजीत अवघडे राष्ट्रवादी – नंदा कांगरे शिवसेना – सपना कोळी शिवसेना – संजय सरवदे शिवसेना उबाटा – रमेश व्हटकर शिवसेना उबाटा – आरती विटकर काँग्रेस – शुभांगी जाबा राष्ट्रवादी SP – राकेश सोनी

राष्ट्रवादी AP – सिद्धाराम आनंदकरराष्ट्रवादीAP – शुभांगी कळंब.

प्रभाग 2

भाजप – नारायण बनसोडे भाजप – कल्पना कारभारी भाजप- शालन शिंदेभाजप – किरण देशमुख
उबाटा गट – प्रशांत कावळेउबाटा गट  – दिनेश चव्हाणमनसे – संध्या भोसले शिवसेना – आफ्रिन पठाण शिवसेना – गणेश कुलकर्णीराष्ट्रवादी – निलेश होटकर राष्ट्रवादी – मुस्ताक पटेल

प्रभाग 3

भाजप – राजू पाटीलभाजप – स्वाती बडगुभाजप – रंजिता चाकोतेभाजप – संजय कोळी
शिवसेना – सुरेश बिद्रीशिवसेना – उर्वशी पाटील शिवसेना – कुमुद अंकाराम शिवसेना – सुरेश पाटील

Tags: bjpbspcandidatescongressdr sachin ombaseElectionlistlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationncp apncp sppartyshivsenasolapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025