• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

श्री मळसिध्द यात्रा : मंद्रूप येथे मंगळवारपासून कृषी, पशु प्रदर्शन

Lok Pravah by Lok Pravah
January 12, 2026
in Top News, जिल्हा
0
श्री मळसिध्द यात्रा : मंद्रूप येथे  मंगळवारपासून कृषी, पशु प्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.१२ : मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त १३,१४ आणि १५ जानेवारी २०२६ दरम्यान प्रथमच तीन दिवसीय जिल्हास्तरीय कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी, दुपारी चार वाजता होणार असून या प्रदर्शनातनामवंत कृषी आणि औजारे कंपन्या सहभागी होणार असून शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष अँड राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी मळसिध्द देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख म्हणाले, दरवर्षी १२ ते १६ जानेवारी असे पाच दिवस श्री मळसिध्द यात्रा संपन्न होते.पाच दिवस विविध सांस्कृतिक  व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीपासून श्री मळसिध्द यात्रेनिमित्त तीन दिवस शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी लक्ष दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करावेत अशी सूचना पत्रकार पंचाक्षरी स्वामी‌ यांनी यात्रेच्या नियोजन बैठकीमध्ये केले होते.त्यानुसार शेतकरी बांधवांसाठी मळसिध्द यात्रा कमिटीने यंदा दिनांक १३,१४ आणि १५ जानेवारी रोजी तीन दिवस सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक यांत्रिक अवजारे, मशिनरी,यंत्रसामग्रीची माहिती व्हावी, नवनवीन पीक पद्धती, आधुनिक व सेंद्रिय शेती कसे करावेत, उत्पादन वाढीसाठी शेतीत काय प्रयोग करावेत यांची माहिती शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनात मिळणार आहे. तसेच विविध ट्रॅक्टर,ट्रक,टू व्हीलर, विविध नवनवीन अवजारे, मशनरी यास इतर वस्तूंचे स्टॉल उभारले आहेत.

या प्रदर्शनात वळू,गाय,बैल,म्हैस,घोडे,शेळी आदीचे पशु प्रदर्शन होणार आहे.या प्रदर्शनासाठी पत्र्याचे भव्य मंडप,हिरवे मॅट, हायमास्ट दिवे,विविध कंपन्यांसाठी मोठे स्टॉल,पाणी,सुरक्षा रक्षक, अग्नीशामक दल, रूग्णवाहिका यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी येणा-या नागरिक आणि शेतकरी बांधवांची मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळयाला आरकेरीचे मठाधीश श्री औदुसिध्द महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे.

माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख हे भूषविणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे व आप्पाराव कोरे,जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, अप्पर तहसीलदार विष्णू बुट्टे, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, सरपंच अनिता कोरे,अर्जुन टेळे, रमेश नवले,मळसिध्द मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, उपसरपंच भगवान व्हनमाने, संतोष शहा,अनंत म्हेत्रे, रमेश फरताडे यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी या पत्रकार परिषदेला श्री मळसिध्द देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पत्रकार पंचाक्षरी स्वामी‌, धनंजय पाटील उपस्थित होते.

Tags: #agricultureexhibition#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#mandrup#shrimalsiddhyatra#solapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025