सोलापूर दि. 9 : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजही कांद्याची आवक स्थिर असून सफरचंदाचे भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील पालेभाज्या, भुसारमाल व फळभाज्या यांचे दर पुढील प्रमाणे आहेत.
