• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर विद्यापीठाच्या ‘सोलापूर शार्क टँक- २’ राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

Lok Pravah by Lok Pravah
December 30, 2025
in जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोलापूर विद्यापीठाच्या ‘सोलापूर शार्क टँक- २’ राष्ट्रीय स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 30 : उद्योजकता आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “सोलापूर शार्क टँक – सिझन २” या राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप फंडिंग स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

ही स्पर्धा देशभरातील नवोदित उद्योजक, स्टार्टअप्स आणि नवकल्पकांसाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. या पोस्टर प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक प्रा. व्ही. बी. पाटील, संचालक डॉ. व्ही. पी. धुळप, तसेच उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुरानी यांची प्रमुख उपस्थिती होती.”सोलापूर शार्क टँक – सिझन २” या स्पर्धेमध्ये २५ हून अधिक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सहभागी होणार असून, स्टार्टअप्सना थेट गुंतवणूकदारांसमोर आपली संकल्पना सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या माध्यमातून सहभागी स्टार्टअप्सना निधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मौल्यवान अभिप्राय तसेच राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे. विशेषतः देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी ही स्पर्धा अत्यंत लाभदायक ठरणार असून, उद्योजकतेच्या संस्कृतीला चालना देण्यास मदत होणार आहे. उद्यम फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर आणि परिसरात नवकल्पना व स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असून, “सोलापूर शार्क टँक” ही स्पर्धा त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

“या उपक्रमामुळे स्थानिक नवकल्पनांना योग्य व्यासपीठ मिळून रोजगारनिर्मिती, स्टार्टअप संस्कृतीचा विकास आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. ही स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार असून, इच्छुक स्टार्टअप्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी स्टार्टअप्सनी  http://incubation.sus.ac.in/या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags: incubation centerlokpravahlokpravahmedialokpravahnewspah solapur universityPosterposter pradarshanshark tank twosolapursolapur university

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025